ध्वज फडकावून कोल्हेंनी दिल्या भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या शुभेच्छा

कोपरगांव प्रतिनिधी दि. 6 : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी पक्षाचा ध्वज आपल्या निवासस्थानी फडकविला आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, नागरिक यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

त्याचप्रमाणे कोपरगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, बुथ प्रमुख यांनी आपापल्या निवासस्थानी भाजप पक्षाचा झेंडा फडकवत वर्धापनदिन साजरा केला.

 483 

Total Visits: 125016

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *