श्रीगणेशच्या साईची राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : शालेय क्रीडा विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत भालाफेक या खेळामध्ये श्री

Read more

श्रीगणेशचे खेळाडू करणार राहाता तालुक्याचे नेतृत्व – प्रा.विजय शेटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश

Read more

श्रीगणेश शैक्षणिक संकुलाला कुस्ती स्पर्धेत १६ सुवर्ण

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ :  जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राहाता तालुका शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेत श्रीगणेश

Read more

महाराष्ट्र सिईटी मध्ये  “श्रीगणेश” अव्वल, ५३ विद्यार्थ्यांना ९० परसेंटाईलच्या पुढे गुण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : २०२३  मध्ये झालेल्या अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये  श्रीगणेशच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केले. यामध्ये

Read more

श्रीगणेशचे १२ वी विज्ञान परीक्षेत १००% यश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे तर्फे मार्च २०२३  मध्ये घेण्यात आलेल्या

Read more

श्रीगणेशच्या ९ विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.८ : आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधकृती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु हे सर्व

Read more

श्रीगणेश प्रज्ञाशोधपरीक्षा रविवारी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :  कोऱ्हाळे येथील श्रीगणेश कनिष्ठ  महाविद्यालयाच्या वतीने ईयत्ता १० वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी  श्रीगणेश टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी (ता.२६ मार्च ) ऑफलाइन घेण्यात येणार आहे. सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत संपन्न होणाऱ्या या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही.  तसेच या परीक्षेत सहभागी होणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यास व पालकास करीअर मार्गदर्शन संबधी विविध पर्याय या विषयावर तज्ञ मंडळींमार्फत मार्फत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी  दिली आहे.             ते म्हणाले कि ,सदर परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णतः १० वीचा असून ५० प्रश्न बहुपर्यायी १०० गुणांसाठी विचारले जाणार आहे. त्यामध्ये सायन्स २५ प्रश्न ,गणित १५ प्रश्न ,गणित बुध्दीमत्ता १० प्रश्न अशी विभागणी केलेली आहे. परीक्षेचा कालावधी १ तास राहील. या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सात हजार, व्दितीय क्रमांकासाठी पाच हजार, तृतीय  क्रमांकासाठी तीन हजार व उत्तेजनार्थ एक हजाराची (५ बक्षिसे), सातशेची (२० बक्षिसे), पाचशेची (२५ बक्षिसे) अशी एकूण ५३ बक्षिसे ठेवण्यात आली आहे. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा  असे आवाहन करण्यात आले आहे.

Read more

जेईई मेन्समध्ये श्रीगणेशचे ११ विद्यार्थी पात्र

राहाता प्रतिनिधी, दि. ९ : २०२३ नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्या कडून जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या आयआयटी प्रवेश पात्रतेसाठी जेईई परीक्षेचा

Read more

श्रीगणेश मधील विद्यार्थ्यांना दर्जेदार भविष्य – गोविंदराव शिंदे

श्रीगणेश शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ :  कोऱ्हाळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलात “श्रीगणेश कलाविष्कार व स्नेहसंमेलन

Read more

श्रीगणेशचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कोपरगाव प्रतिनिधी, दि, ३१ :  आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधकृती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, रुंदीगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक कृती वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर संचलित सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. बालवैज्ञानिक परीक्षेत श्रीगणेशचा कुमार दानिश शेख याने जिल्हास्तरावर २ रा क्रमांक पटकाविला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी यांनी दिली.            सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक परीक्षेतील राज्य, जिल्हा, तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थी इस्रो सहलीसाठी पात्र ठरविले जातात.राहाता केंद्रावर घेण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये दानिश  शेख जिल्हा गुणवत्ता यादीत  द्वितीय क्रमांक, तसेच तालुका गुणवत्ता यादीत साईशा डांगे, सिद्धेश शिरोळे प्रथम क्रमांक, विवेक डांगे, श्रावणी जाधव, ओम मालुसरे,चैतन्य वाणी यांनी द्वितीय क्रमांक, हर्षवर्धन चौधरी, सार्थक गोसावी,पाविनी चौरे यांचा तृतीय क्रमांक, कृष्णा चौधरी, तन्मय पेंडभाजे यांचा चतुर्थ क्रमांक तर सुमती गमे, ओम लांडगे,

Read more