शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील दहिगावने येथील दधनेश्वर शिवालयाचे वैकुंठवाशी शांतीब्रह्म कृष्णदेव महाराज काळे यांचे उत्तराधिकारी नवनाथ महाराज काळे (वय ४० ) यांनी भक्ती सागर वृंदावन या पवित्र ठिकाणी काल मंगळवारी रात्री अकरा वाजता आनंतात विलीन झाले. दोन अडीच वर्षापासून ते दधनेश्वर मठाधिपती म्हणून कारभार पाहत होते. त्यांच्या जाण्याने पंचक्रोशी वर शोककळा पसरली आहे. उद्या गुरुवारी सकाळी ९ ला देवगडचे मना धिपा भास्कर गिरी महाराज तसेच अन्य संतमहंताच्या उपस्थितीत त्यांचा वैकुंठ गमन सोहळा पार पडणार आहे.
- बियाण्याचे, खतांचे विक्रीत गैरप्रकार झाल्यास कायदेशीर कारवाई – कृषी अधिकारी वाघ
- आमदार काळेंच्या सूचनेवरून मान्सूनपूर्व कामाला प्रशासनाकडून वेग