नवव्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे ३२४३८ मतांनी आघाडीवर

शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या नवव्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे ३२४३८ मतांनी आघाडीवर

नवव्या फेरीत मिळालेली मते

वाकचौरे – २५२४७७

लोखंडे – २२००३९

रुपवते – ४९६४२