संजीवनी पॉलीटेक्निकची अनुष्का ससाणे एमएसबीटीई परीक्षेत प्रथम

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  मंडळाने (एमएसबीटीई) घेतलेल्या उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात तृतिय वर्षात  सम व विषम सत्रांच्या गुणांनुसार मेकॅट्रॉनिक्स विभागाची अनुष्का संतोष ससाणे  हीने ९७. ४१ टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडवत संजीवनी के.बी.पी.पॉलीटेक्निक मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला.

तृतिय वर्षात कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या अनुष्का नितीन मगर हीने ९६. ६९9 टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक मिळविला. तृतिय वर्षाचा  सरासरी निकाल ९७ टक्के लागला. अशा  प्रकारे संजीवनी पॉलीटेक्निकने उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम राखली आहे, अशी  माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

सम व विषम  सत्रांच्या गुणांनुसार गुणवंताचे गुण पुढील प्रमाणे. कंसात शेकडा गुण व शाखा  निहाय गुणानुक्रमांक.
        तृतिय वर्ष  मेकॅट्रॉनिक्स- पियुष  निळकंठ रोठे (९६. ५९, द्वीतिय) आदिती रविंद्र भागवत (९६. ४४, तृतिय), कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-साईतेज संदिप वाबळे (९६. ४६, द्वीतिय), यज्ञा उदय बोथे (९६. २३, तृतिय). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-क्रिष्णा शशिकांत  लोखंडे (९५, प्रथम),निखिल संतोष  पवार (९३, द्वीतिय), ओम संजय लांडगे व प्रियंका संजय वाघ (९२. ८८ तृतिय).

मेकॅनिकल इंजिनिअरींग-प्रिती विजय नाईकवाडी (९१. ३३, प्रथम), ओमकार दिलीप मोरे (८९. १८, द्वीतिय), प्रसन्ना दत्तु गोसावी (८६. ५६, तृतिय). सिव्हिल इंजिनिअरींग- क्षितिजा सुभाष  हरळे (९०. ५३, प्रथम), मृणाल श्रीप्रसाद भागवत (८८, द्वीतिय), मिस्बा जावेद शेख (८७, तृतिय).

        द्वीतिय वर्ष  मेकॅट्रॉनिक्स-वैष्णवी  बाबासाहेब मापारी (९०. ८९, प्रथम), ट्वींकल हरेश  चौधरी (९०. ८३, द्वीतिय), आदित्य सुनिल डुचे (९०. १६, तृतिय). कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-शुभम प्रकाश  पवार (९२. ४७, प्रथम), सेजल गणेश  सुपनर (९२, द्वीतिय), हितेन समीर शाह  (९१. ४१, तृतिय). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-मयुर ज्ञानेश्वर  भटाटेे (९०. १२, प्रथम), नंदिनी सचिन मगर (८९. ८८, द्वीतिय),

माधव भागवत कताडे व योगेश  रामदास तुरकणे (८९. २९, तृतिय). मेकॅनिकल इंजिनिअरींग-श्रेयश  नारायण शिंगारे  (८५. २२, प्रथम), गिरीश  प्रविण तांदळे (८४. २२, द्वीतिय), आदित्य संतोष  खिलारी (८१. ७८, तृतिय).सिव्हिल इंजिनिअरींग- देविदास बापु खळाणे (९१. ७७, प्रथम), श्रावणी सतीश  सोनजे (९०. ६३, द्वीतिय), अंजली नारायण जाधव (८५. ५४, तृतिय).

            प्रथम वर्ष मेकॅट्रॉनिक्स-अनुष्का संतोष  पगार (९१. १०, प्रथम), ओम राजेंद्र बेंडके (८७. ७५, द्वीतिय), श्रुती विजय वाघ (८७. ६०, तृतिय). कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-विभुती बाळासारहेब औताडे (९४. ७१, प्रथम), दिशा  अनिल दोंड  (९४. २४, द्वीतिय), ज्ञानेश्वरी  बाबासाहेब जावळे (९३. ४१, तृतिय). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-रेणुका भाऊसाहेब माताडे (९३. ५३, प्रथम),

अस्मिता सुभाष  चौधरी (९२. ५९, द्वीतिय), तन्मय राजेंद्र सालके (८८. ४७ , तृतिय). मेकॅनिकल इंजिनिअरींग-श्रुष्टी  रंगनाथ गुरसळ (८९. ५३, प्रथम), रेहनखान अर्शददखान पठाण (८९. ०९, द्वीतिय), अथर्व संजय होन (८६. ९१, तृतिय). सिव्हिल इंजिनिअरींग-गौरव विष्णू  तांबे (८१. ६०, प्रथम), साईश  पंकज लोढा (७८. ६८, द्वीतिय), साक्षी कैलास डुकरे (७७. ६०, तृतिय).

         सम सत्रामधिल निकालात १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख व डीन यांचे अभिनंदन केले.       

Leave a Reply