कोजागिरीच्या अमृत सोहळ्याची जय्यत तयारी – संत परमानंद महाराज
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : सबका मालिक आत्मा हा गुरु मंञ संपूर्ण विश्वाला देणारे प.पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या सानिध्यात
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : सबका मालिक आत्मा हा गुरु मंञ संपूर्ण विश्वाला देणारे प.पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या सानिध्यात
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि.२०: शारदीय नवरात्र महोत्सव दरम्यान श्री क्षेत्र मोहटादेवी गड येथे संपन्न होत असल्याने देवीच्या दर्शनासाठी
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : पाठीचा कणा एका बाजूने वक्र असणे किंवा “S” किंवा “C” आकारात असल्यास तुम्हाला स्कोलियोसिस होऊ
Read more५८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले कोपरगाव प्रतिनिधी दि.१७ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक
Read moreआत्मा मालिक ध्यानपिठात गुरूपौर्णिमा सोहळ्यात लाखो भाविकांनी घेतले सद्गुरू माऊलींचे दर्शन कोपरगाव प्रतिनिधी, दि.४ : संपूर्ण ब्रम्हांडात सर्वश्रेष्ठ दानी कोण असेल
Read more१ जुलै पासुन रूग्णांच्या सेवेत २४ तास सुरू कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : गेल्या दोन ते अडीच वर्षापासुन बंद असलेले
Read moreकोपरगांव प्रतिनिधी, सडी. २५ : जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. कु. उत्कर्षा थोरात हिने 99.89% गुण
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचा विद्यार्थी विवेक निरंकार निकम हा
Read moreकोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक शैक्शणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे 76 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये 48 व तयारी वर्गातून 10 असे एकुण 58 विद्यार्थ्यांसह ग्रामिणमध्ये राज्यात प्रथम स्थानी तसेच इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये 15 व तयारी वर्गातून 3 असे एकुण 18 विद्यार्थ्यासह ग्रामीणमध्ये जिल्हयात प्रथम स्थानी असण्याचा मान पुन्हा एकदा आत्मा मालिकने पटकविला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश शिक्षकांची अपार मेहनत, विद्यार्थ्यांचे संपूर्ण समर्पण आणि मिशन पुर्नवैभव अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम यांची फलश्रृती आहे. तसेच आजपर्यंत 459 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवा विक्रम गुरुकुलाने साकारला असून सातत्यपूर्ण गुणवत्तेचे सलग नववे वर्ष असल्याची प्रतिक्रीया प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अभय सुनिल मोहिते राज्यात 10 व्या स्थानी, विनय वासुदेव शिरसाठ राज्यात 11 व्या स्थानी असून आजपर्यंत 10 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, सागर अहिरे, मिना चव्हाण, सचिन डांगे, रविंद्र देठे, पर्यवेक्षक नितीन अनाप, अनिल सोनवणे, सुनिल पाटील, विषय शिक्षक राहुल जाधव, अनिता कोल्हे, रविंद्र धावडे, मनोहर वैद्य, गणेश रासने, किशोर बडाख, दिपक चौधरी, प्रियंका चौधरी, संतोश भांड, रुपाली होन, तनुजा घोडपडे, प्रशांत कर्पे, वनिता एखंडे, मिना जाधव, रोहिणी सुर्यवंशी, ज्ञानेश्वर म्हस्के, बाळकृष्ण दौंड, शिवम तिवारी, देवेंद्र वाघ, माधुरी ससाणे, सुनंदा कराळे, सुनिता दळवी, राजश्री चाळक, पुनम राऊत, अनिल डुकरे, बबन जपे यांचे मागर्दशन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प.पू. आत्मा मालिक माऊली, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी अभिनंदन केले.
Read more