कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव येथील कोठारी परीवार नावाजलेला आहे. विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणारा हा परिवार असुन या परिवारातील ४ पिढ्यांनी एकञ येवून एकाचवेळी ४० जनांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात खासकरुन ९५ वर्षाच्या आजी अमरावबाई शोभाचंदजी कोठारी यांचाही सहभाग होता त्या स्वतः मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या समवेत चार पिढ्या एकञ होत्या.
अशोक कोठारी, जयचंद कोठारी, डॉ. रमेश कोठारी डॉ. योगेश कोठारी, अभय कोठारी, डॉ. उमेश कोठारी, प्रवीण, रसिक, आनंद, अमोल, कुणाल, भूषण, करण, गौरव, डॉ चिंतन, डॉ. वैशाली, किरण, सिद्धि , डॉ. श्रेयांस, डॉ. समकित, डॉ. सार्थक, डॉ. समृद्धि, डॉ. रिद्धि, डॉ. प्रियंका, डॉ. दीक्षा, सि.ए. श्वेता कोठारी यांचा सामावेश होता.