तिसऱ्या फेरीत वाकचौरे ५७३४ मतांनी आघाडीवर

शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे ५७३४ मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरीत मिळालेली मते

वाकचौरे – ६६८६६

लोखंडे – ६११३२

रुपवते – १५६३८