कोपरगाव प्रतिनिधी दि २३: कोपरगाव शहरातील शिंगि-शिंदे नगर येथील प्रसिद्ध व्यापारी मनसुखलाल धाडीवाल यांचे रविवारी मध्यरात्री वयाच्या ६८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पाश्चात्य पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. अतुल धाडीवाल यांचे ते वडील होत. धाडीवाल यांच्या निधनाने परिसरातून शोक व्यक्त केले जात आहे.