शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : शेवगांव शहरातील क्रांती चौक परिसरातील एका दुकानात बंदी असलेला चायनीज मांजा विक्रीसाठी आल्याचे समजल्याने पो. हे. कॉ. अरविंद चव्हाण पो.हे.कॉ. प्रशांत आंधळे आणि पो.कॉ.अजिनाथ शिरसाठ, पो.कॉ.शाम गुंजाळ यांनी संशयित आरोपी मुबारक शेख (वय २४ रा. दहिफळ ) यांचेकडुन बंदी असलेल्या चायनिज मांज्याचे प्रत्येकी एक हजार रुपये किंमतीचे २१ रील व ५ हजार रुपयाचे मशीन असा एकण २६ हजार रुपयाचा मुद्दे माल ताब्यात घेतला असून रीतसर कारवाई करण्यात आली.
- पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे मागणारा इसम लाच लुचपतच्या जाळ्यात
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शेवगावमध्ये जाहीर निषेध