आठ ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतीसाठी दोन कोटी निधी मंजूर- आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : कोपरगाव मतदार संघातील जुन्या झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महायुती शासनाने धारणगाव, धोत्रे, मुर्शतपूर, जेऊर
Read more