शेवगाव प्रतिनीधी, दि. १७ : तालुक्यातील बोधेगाव येथील प्रगतशील शेतकरी अंबादास किसन खेडकर ( वय ७८) यांचे वार्धक्याने निधन झाले. ते आपल्या शेतीत सातत्याने विविध प्रकारचे प्रयोग करत. त्यामुळे एक कुशल शेतकरी म्हणून ते बोधेगाव परिसरात परिचित होते. त्यांचे निधनाने परिसरात हळ – हळ व्यक्त होत असून त्यांच्या पाठीमागे पत्नी, तीन मुले, दोन मुली व नातंवडे असा मोठा परिवार आहे. येथील पत्रकार बाळासाहेब खेडकर यांचे ते वडील होते.
- स्व. शंकरराव कोल्हे यांचे कार्य अमर आहे – सुमित कोल्हे
- पाण्याची समृध्दी निर्माण करण्यासाठी वैतरणा वळण योजना – मच्छिंद्र टेके