अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष सुरेश रासकर यांचे निधन 

कोपरगांव :- दि. ११ :  अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व कोपरगांव येथील ज्येष्ठ पत्रकार, श्रीलक्ष्मी अॅडव्हरटायझिंगचे मालक सुरेश दगडोबा

Read more

लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण शेळके यांची बिनविरोध निवड 

कोपरगाव प्रतिनधी, दि. ११ : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राहुल खंडीझोड यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण साहेबराव

Read more

आम्ही पुन्हा आमच्या घरी परतलो आहोत – गुंजाळ, सोनवणे

काकडी येथील गुंजाळ, सोनवणे यांचा भाजपामध्ये प्रवेश कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : काकडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराज गुंजाळ, त्यांचे दोन्ही

Read more

सखाहरी दवंगे यांचे निधन

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ११ :  तालुक्यातील मळेगांवथडी येथील प्रगतशिल शेतकरी सखाहरी किसनराव दवंगे (८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा,

Read more

समाजाच्या वेदनांची मांडणी करणारी लेखनी हरपली – कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ११ : अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व कोपरगांव येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश दगडोबा रासकर यांच्या

Read more

गोदावरी कालव्यांना उन्हाळ हंगामाचे आर्वतन तात्काळ सोडावे – बिपीन कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : सध्या दारणा व गंगापूर धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामासाठी आणखी

Read more

कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी दक्ष राहून जोमाने काम करावे – विवेक कोल्हे

सुनील कदम यांची कोपरगाव भाजपा तालुकाध्यक्ष पदावर निवड कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष (पश्चिम मंडळ)

Read more

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा शालेय शिक्षण मंत्री यांच्या घरावर थाळीनाद मोर्चा 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : शालेय पोषण आहार कर्मचारी यांना हरियाणा राज्य सरकारच्या धर्तीवर 7000 रुपये वेतन मिळावे, 5 जुलै

Read more

गौतमच्या ३0 विद्यार्थ्यांना निकालापुर्वीच नामांकित कंपन्यामध्ये नोकरी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील ३0 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी

Read more

भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ :   पोहेगाव ता. कोपरगाव येथील कै. भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून  1989 पासून दरवर्षी राज्य पातळीवरील ‘भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार’ देण्यात येतात. हे पुरस्कार मराठी साहित्यातील ग्रामीणकादंबरी, ग्रामीण कविता संग्रह, ग्रामीण कथासंग्रह आणि ग्रामीण साहित्य समीक्षा या 04 साहित्य प्रकारातीलसर्वोत्कृष्ट ग्रामीण साहित्यकृतींनाच देण्यात येतात.       या पुरस्कारासाठी वरील प्रमाणे साहित्यकृतींचा विचार केला  जाणार असून प्रत्येक साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या साहित्यकृतीस  प्रत्येकी 15000/-रुपये, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येते. 2023 या वर्षापर्यंतच्या पुरस्कारांचे वितरण झाले असून 2024  या वर्षाच्या घोषित करावयाच्या पुरस्कारासाठी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या काळात प्रकाशित झालेल्या ग्रामीण साहित्यविषयक ग्रंथांचाच विचार केला जाईल.  तरी या पुरस्कारासाठी ग्रामीण लेखक व प्रकाशकांनी आपल्या ग्रंथांच्या किमान तीन प्रतीकार्यवाह , ग्रामीण साहित्य पुरस्कार योजना, भि. ग. रोहमारे ट्रस्ट पोहेगाव द्वारा  प्राचार्य, के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव जि. अहिल्यानगर पिन- 423601 या पत्त्यावर दिनांक 30 ऑगस्ट 2025 पूर्वी  पाठवाव्यात असे  आवाहन भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष   अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह  प्रो(डॉ.) जिभाऊ मोरे यांनी केले आहे.  

Read more