आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पटलावर अढळ स्थान निर्माण करणारे बुद्धिबळ पटू घडवावे – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : भारताने गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात झपाट्याने प्रगती केली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याने जगज्जेतेपदावर मोहोर
Read more









