सडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता बारहाते यांची निवड
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच मीराबाई सुदाम बारहाते यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर
Read more









