लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण शेळके यांची बिनविरोध निवड
कोपरगाव प्रतिनधी, दि. ११ : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राहुल खंडीझोड यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण साहेबराव
Read more









