संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – आमदार काळे
तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक संपन्न कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : पावसाळा सुरु होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण
Read more









