स्व. कोल्हे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त चासनळी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
कोपरगाव प्रतिनधी, दि. १७ : माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त चासनळी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.
Read more