चंद्रकला खाणापुरे यांचे निधन

तालुक्यातील कोळपेवाडी गावच्या रहिवासी चंद्रकला जयराम खाणापुरे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी व्रुध्पकाळाने दुख:द निधन झाले. त्याच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नांतवंडे असा परिवार होता. प्रसिद्ध किराणा व्यापारी राजेंद्र सावजी यांच्या त्या मातोश्री होत्या.