शेवगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि.२० :  भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी पक्षाची जंबो तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली असून त्यात १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस १० चिटणीस २२ कार्यकारणी सदस्य याशिवाय विविध मोर्चा व आघाड्याचे १३ प्रतिनिधी तसेच १७ पदाधिकाऱ्यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.

यावेळी नियुक्त पदाधिकारी असे- उपाध्यक्ष- रवींद्र तानवडे, दादासाहेब भुसारी, अनिल खैरे, भाऊसाहेब देशमुख, अंबादास ढाकणे, अर्जुन ढाकणे, रणजीत वने, अनिल वडागळे, अंकुश कुसळकर, अशोक इसरवाडे. सरचिटणीस- बाळासाहेब डोंगरे, गुरुनाथ माळवदे, तुषार पुरनाळे, राहुल बंब.

चिटनीस- आसाराम नरे, मंगेश पाखरे, सोमनाथ नेमाने, विलास फटके, मयूर हुंडेकरी, लक्ष्मण दसपुते, परशुराम गरड, अशोक लिंबाळकर, गणेश केसभट, बंडू हागे. कार्यकारिणी सदस्य-  सोमनाथ भिसे, पांडुरंग मिसाळ, बद्रीनाथ बुधवंत, हरिभाऊ झुंबड, अण्णासाहेब निकम, भगवान पाटील, नामदेव सुसे, भिमराज ठोंबळ, शरद थोटे, आप्पासाहेब सुखासे, उद्धव वाघ, बंडू कुलाळ , बंडू जवरे, शंकरराव चिकणे, सुरेश थोरात, राम गिरम, उद्धव काजळे, सूर्यकांत भुसारी, शिवाजी काटे, ज्ञानेश्वर बोडखे, भाऊसाहेब भापकर, लहूराव भवर.

महिला मोर्चा तालुकाध्यक्ष – शितल केदार ७. ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष – अशोक गाडे. किसान मोर्चा तालुकाध्यक्ष- संजय टाकळकर किसान मोर्चा सरचिटणीस- बाळासाहेब खोसे, अल्पसंख्यांक मोर्चा तालुकाध्यक्ष- मनुद्दीन शेख, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष – मधुकर वाघमारे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष : सुनील तागड, भटक्या विमुक्त आघाडी- आजिनाथ मासाळकर, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी तालुकाध्यक्ष- बुवासाहेब केकान.

अध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष – कल्याण पवार, सोशल मीडिया आघाडी तालुकाध्यक्ष-  किरण पाथरकर, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष – सुरज लांडे.
सांस्कृतिक आघाडी तालुकाध्यक्ष – प्रमोद तांबे, याशिवाय खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, चिटणीस अरुण मुंढे, जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब कोळगे, दिनेश लाव्हाट, ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, भीमराज सागडे, गणेश कराड, वाय डी कोल्हे, कचरू चोथे, अण्णासाहेब ढोके, शिवाजी खेडकर, सालार शेख, राजाभाऊ लड्डा, अमोल सागडे यांची विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली आहे.