भारतीय जनता युवा मोर्चा शेवगाव कार्यकारणी जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि.२१ :  भारतीय जनता युवा मोर्चा शेवगाव तालुका अध्यक्ष पदावर आमदार मोनिका राजळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते महेश सुधाकर फलके यांची निवड झाल्यानंतर त्यांनी तालुका कार्यकारणी जाहीर केली.

यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष पदावर मनोज दहिफळे, भाजयुमो सरचिटणीस पदावर सोमनाथ कळमकर, हनुमान बेळगे, महादेव पाटेकर, अजित परदेशी, तालुका उपाध्यक्ष पदावर अंबादास ढाकणे, महादेव पवार, दत्ता तहकिक, विष्णू घनवट, नवनाथ आमृत, सुभाष वाघमारे, राजू धनवडे, सुधीर जायभाये, सागर सागडे, संतोष बोडखे, तालुका चिटणीस पदावर अविनाश म्हस्के, गोकुळ व्यवहारे, डॉ. गणेश धावणे, गोरख गाडेकर,

सचिन वाघ, सौरव मुरदारे, अनिल नजन, ज्ञानेश्वर कराड, अनिल सुपेकर, दत्तात्रय पोटभरे, तालुका संघटक पदावर कानिफ बावणे, महेश बडधे, खजिनदार पदावर सुभाष भवार, प्रसिध्दी प्रमुख पदावर सुरेश बडे, सोशल मीडिया प्रमुख पदावर नारायण मडके, तालुका कार्यकारिणी सदस्य पदावर डॉ. सोमनाथ घुले, मच्छिंद्र पांगरे, सुभाष पातकळ, अभय गोरे, संदीप पातकळ, सुमीत पांचरिया, दत्तात्रय केसभट, परमेश्वर पवार, संतोष आढाव,

गणेश गरड, अजय डमाळ भागवत देवढे, राहुल धस, नारायण काळे, भारत घोरपडे, कानिफनाथ ढाकणे, दत्तात्रय गरुड, दीपक खिळे, दिगंबर कणसे, बळीराम चौरे, अमर बडे, आप्पासाहेब झिरपे, गोकुळ दिवटे, श्रीकांत लबडे, भागवत सावंत, देविदास बडधे, संदीप तुजारे, गणेश विखे, नितीन खंडागळे यांची निवड केली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खासदार सुयज विखे, आमदार मोनिका राजळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या कार्यकारणी व्यतिरिक्त आणखी काही आघाडी आध्यक्ष, कार्यकारणी सदस्य व इतर काही पदांचा समावेश करणे बाकी असुन नजीकच्या काळात या नियुक्ती केल्या जातील तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व मी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचा उपयोग सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे भाजयुमो तालुकाध्यक्ष महेश फलके यांनी यावेळी सांगितले.