कोपारगाव प्रतिनिधी, दि.११ :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी दिपक भगत कोळपे यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुख:त निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार होत. सूरेगावच्या सरपंच सुमन कोळपे यांचे ते लहान दिर व पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिक भगत कोळपे यांचे ते लहान बंधु होते.