लताबाई विनायक कुलकर्णी यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० :  येथील श्रीमती लताबाई विनायक कुलकर्णी (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी अनिल व सुनिल तसेच गणेश कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या.