सातव्या फेरीत काळे यांना ६ हजार ८७० मते तर वर्पे यांना १ हजार ३२८ मते

सातव्या फेरी कोपरगाव विधानसभा मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीत सातव्या फेरीत आशुतोष काळे यांना ६ हजार ८७० मते तर संदीप वर्पे यांना १ हजार ३२८मते मिळाली (राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गट – एकुण मते ९ हजार १५८ मते मिळाली)

आमदार काळे ( राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट एकुण मते – ६० हजार १४७ मते मिळाले) यांनी सातव्या फेरीसह मिळुन ४९हजार ३३६ मतांची आघाडी घेतली आहे.