कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत एप्रिल २०२५ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये (एमएचटी साईटी) संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या आदित्य रविंद्र सिनगरने मुलांमध्ये ९८. ८१ पर्सेंटाईल मिळविले तर मुलींमध्ये अश्विनी गोरखनाथ म्हस्के हीने ९५. ०४ पर्सेंटाईल मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्षन घडविले.

यात संजीवनीच्या १९ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक तर ८० ते ८९ पर्सेटाईल मध्ये ३८ विद्यार्थी उत्तिर्ण झाले, अशा प्रकारे संजीवनी ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करून संजीवनीच्या षिरपेचाम मानाचा तुरा खोवला आहे, अशी माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

इतर गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेले पर्सेटाईल पुढील प्रमाणे- दर्शन प्रविण कापसे (९७. ८७), सार्थक बाळासाहेब चांदर (९७. ८५), ओकार शंकरराव काळे (८७. ७५), श्रावणी महेश आहेर ( ९४. ८४), पार्थ भरत आहेर (९४. ६९), भक्ती कल्पेश घाडीवाल (९४. ८७ ), अंकित विलास रोहम (९३. ६९), साईश घनशाम चांदर (९३. ६४ ), चैतन्य राजेंद्र बढे (९३. ५२ ), बबलू शरद बोरनारे (९२. ८३ ), सार्थक रायभान गाडेकर (९१. ०५ ), स्नेहल योगेश पवार (९९. ०१ ), साईराज विजय चौधरी (९०. ८३), रूद्राक्षी किरण बढे (९०. ५१ ), ऋतुजा सुभाश शेळके (९०. ५१ ), संस्कृती ताराचंद पवार (९०. ३० ), कल्याणी संभाजी शिंदे (९०. १६ ), सानिका सुनिल भामरे (८९. ५३ ), तेजस शरद ताजणे (८९. २८ ), सृष्टी बबन भुजबळ (८९. १२ ), चैतन्य हरीभाऊ मोरे (८८. १२ ), ओम लक्ष्मण सोनवणे (८८. ७० ), ओंकार कैलास भोसले (८८. ५६ ), प्रणव नामदेव गायकवाड (८८. १८ ), सृष्टी सचिन आढाव (८७. १२ ), आयुष सचिन मोरे (८७. ६२),

प्राची चंद्रकांतशिंदे (८७. ५६ ), अनिकेत अंबादास शेजवळ (८७. ४१ ), प्रणिता भीमा गुजर (८७. ९६ ), प्रतिक अष्टविनायक बालतुरे (८६. ६२ 2), प्रणव सुनिल गुंजाळ (८५. ९०),ईश्वरी नानासाहेब कदम (८५. ६१ ), चंदना नितिन बोथरा (८५. ४१), जीत सचिन पटनी (८५. ४१), श्रेयेश चंद्रशेखर काजळे (८५. २२ ), श्रध्दा अशोकराव दातीर (८५. ०५ ), यश कैलास सुपेकर (८४. ८७ ), आर्य प्रणव गांधी (८४. ४६ ), हर्शदा एकनाथ गीते (८४. ४७ ), कार्तिका बाबासाहेब जाधव (८३. ९४ ), दिपाली बाबासाहेब बारहाते (८३. ९३ ), श्रध्दा नवनाथ गायकवाड (८३. ४९), पार्थ विष्णू भादे (८३. ४० ), सृष्टी सचिन कालेकर (८३. २१ ), साई विरेश सालपुरे (८३. ०७ ),

पिनाली देविदास लोखंडे (८२. ९७), सत्यम सतिश थोरात (८२. ९७ ), ऋतुजा सुनिल सदाफळ (८२. ८४), क्षितिज दिलिप चिने (८२. १३ ), प्रजित प्रकाशराव वणवे (८१. ९४ ), नईमत इरफान खान (८१. ६३ ), चैतन्य रेवननाथ थोरात (८१. ६० ), श्रुती विलास आबक (८१. २१ ), अनुष्का सुरज पवार (८१. १२ ), नारायणी जगदीश सुराडे (८०. ५५) व सिध्दंात समीर माळवे. (८०) संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, प्राचार्य व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
