न्यू इंग्लिश स्कूल काकडीच्या विदयार्थ्यांना मिळतेय शुद्ध पाणी
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला नरेश राऊत फाउंडेशन या सेवा भावी संस्थेतर्फे नुकताच आर.ओ. प्लॅंट भेट
Read more









