‘क’ वर्ग देवस्थानांच्या ५० लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता – आ.आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : धार्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कोपरगाव तालुक्यात अनेक धार्मिक देवस्थान असून लाखो भाविकांचे ते श्रद्धास्थान आहेत. यात्रा उत्सव प्रसंगी दरवर्षी लाखो भाविक या धार्मिक स्थळी दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकांना
Read more