तांत्रिक कामगार महावितरण व वीज ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा – आमदार काळे

कोपरगाव  प्रतिनिधी, दि, ४ : पावसाळ्यात तांत्रिक बिघाड होतात, त्यामुळे अनेक वेळा वीज पुरवठा खंडीत होतो. जर कधी रात्रीची वेळ असेल तर अशा परिस्थितीत

Read more

कोपरगावात आमदार काळेंच्या हस्ते ८७ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगाव शहराला पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे. मागील काही वर्षांत नागरिकांना अनेक

Read more

काळे गटाला सुरुंग, विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाकडे ओघ सुरूच

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : मतदारसंघातील खिर्डी गणेश येथिल काळे गटातील काही महत्वपूर्ण कार्यकर्त्यांनी आमदार काळे यांच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून

Read more

शासकीय कार्यालयातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक सहन केली जाणार नाही- आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : कोपरगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची शासकीय कामात अडवणूक केली जात असून काही शासकीय अधिकाऱ्यांकडून

Read more

‘क’ वर्ग देवस्थानांच्या ५० लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता – आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : धार्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कोपरगाव तालुक्यात अनेक धार्मिक देवस्थान असून लाखो भाविकांचे ते श्रद्धास्थान आहेत. यात्रा उत्सव प्रसंगी दरवर्षी लाखो भाविक या धार्मिक स्थळी दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकांना

Read more

काळे कारखान्याकडून २०२४-२५ च्या गळीतास ऊसाला ३१०० रुपये भाव – आमदार काळे

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. १ : गाळप हंगाम २०२४-२५ च्या गळीतास आलेल्या ऊसाला पहिले पेमेंट रु.२८००/- प्र.मे.टन याप्रमाणे अदा केले असून शेतक-यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन

Read more

मतदार संघातील ०३ कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव मतदार संघातील विविध गावातील मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळावी व हि

Read more

आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून उजनी टप्पा क्रमांक एक सुरू – संदीप थेटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : उजनी उपसा सिचंन योजनेच्या टप्पा क्रमांक एकच्या शहापुर येथील ३१५ के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफार्मरमधील ऑईल व

Read more

संत सेना महाराजांच्या मूल्यांचा वारसा नाभिक समाज जपत आहे – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : सामाजिक एकोप्याचे आणि संस्कृतीचे भान ठेवून नाभिक समाज संत सेना महाराजांच्या मूल्यांचा वारसा पुढे घेवून जात आहे. या समाजाने जे

Read more

दहीहंडी म्हणजे एकता, धैर्य आणि मेहनतीचा संदेश देणारा उत्सव – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : दहीहंडीचा हा उत्सव म्हणजे फक्त गोविंदांचा खेळ नाही, तर हा खेळ एकता, धैर्य आणि मेहनतीचा संदेश देणारा उत्सव

Read more