कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडेल – आमदार काळे
‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ ची उत्साहात सांगता कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सार्थकी लावलं.
Read more









