माजी आमदार कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे पोहेगाव, जवळके कोपरगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जोडले
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. पोहेगाव खुर्द, पोहेगाव बुद्रुक आणि जवळके
Read more









