६२६ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आमदार काळे यांच्या हस्ते गृहपयोगी वस्तूंचे वितरण
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : शासनाच्या योजना हे केवळ अध्यादेश नसतात तर ह्या योजना कल्याणकारी सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या संधी असतात. त्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येते.
Read more









