राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघ अजिंक्य, महाराष्ट्राने पटकावले रजत पदक
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : ६९ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धा आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत
Read more








