हेल्पलाईन नंबरवर विद्यार्थिनींना तात्काळ मदत उपलब्ध होणार – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आ.आशुतोष काळे यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचा ९८५८५५०३३३
Read more









