प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी स्वयंचलीत हवामान केंद्र बसवणार – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : पर्जन्यछायेखाली येत असलेल्या कोपरगाव मतदार संघातील मोजक्याच गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र असल्यामुळे कमी पर्जन्यमान किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान होवूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
Read more