शिक्षणातून आदर्श पिढ्या घडवणाऱ्या पुष्पावती देशमुख यांचे निधन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी दि.१६ : शहरातील तेरा बंगले भागातील रहिवासी, माजी सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पावती हरी देशमुख (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्व.पुष्पावती देशमुख या जुन्या काळातील आदर्श शिक्षिका होत्या त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडवल्या.

Mypage

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे. एलआयसी चाळीसगावचे सहायक प्रशासकीय अधिकारी किरण देशमुख व जयप्रकाश देशमुख यांच्या त्या मातोश्री होत. स्व. देशमुख यांच्या निधनामुळे अनेकांनी शोकव्यक्त केले आहे. 

tml> Mypage