राजु भालेराव यांचे निधन 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ :  तालुक्यातील ओगदी येथील राजु मोतीराम भालेराव (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, चार मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या आरोग्य विभागाचे माजी कर्मचारी होते.

Mypage

त्यांच्या पार्थीवावर ओगदी येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले. कै. राजु भालेराव यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शोक व्यक्त केला.

tml> Mypage