खांद्यावर कावड घेत आमदार काळे कावड यात्रेत सहभागी
कोपरगाव प्रतिनिधी,दि.१० : सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवास
Read more