आठव्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे ३१९९७ मतांनी आघाडीवर

शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या आठव्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे ३१९९७ मतांनी आघाडीवर

आठव्या फेरीत मिळालेली मते

वाकचौरे – २२४६९१

लोखंडे – १९२६९४

रुपवते – ४३९९१