कोपरगाव विधानसभा मतदार संघ निवडणुक मतमोजणी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३: दुसऱ्या फेरीत आमदार आशुतोष काळे यांना ७ हजार १६८ मतांची आघाडी..
आशुतोष काळे यांना ९ हजार ८२ मते तर
संदीप वर्पे यांना २हजार ३३४मते मिळाली
आमदार काळे यांनी दोन फेऱ्यात मिळुन १५हजार ६०१ मतांची आघाडी घेतली .