कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३: कोपरगाव विधानसभा मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत आमदार आशुतोष काळे यांची ८ हजार ४३३ मतांची आघाडी. आशुतोष काळे यांना ९ हजार ८५३ मते तर संदीप वर्पे यांना १४२० मते
- वक्तृत्व म्हणजे सहज, रसाळ आणि रंजक पद्धतीने केलेले प्रबोधन – विनोद जैतमहाल
- दुसऱ्या फेरीत आमदार आशुतोष काळे यांना ७ हजार १६८ मतांची आघाडी