आमदार काळेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना दफ्तर व फळांचे वाटप
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगावचे आमदार आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोकमठाण येथील थोरात वस्ती लगत असलेल्या गोदाकाठ जिल्हा परिषद शाळेमध्ये आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना दफ्तर व फळांचे वाटप
Read more









