कोपरगाव मध्ये जाधव पाटील इंडस्ट्रीत लागली आग, कच्चा माल जळून खाक

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८:  शहरालगत असलेल्या शिंगणापूर हद्दीतील कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीमधील जाधव पाटील इंडस्ट्री या प्लास्टिक मटेरिअलच्या कंपनीला शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्याची

Read more