रोहमारे महाविद्यालयात किशोरवयीन मुली व महिलांसाठी जनजागृती शिबिर
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव यांच्या
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव यांच्या
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : पोहेगाव ता. कोपरगाव येथील कै. भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून 1989 पासून दरवर्षी राज्य पातळीवरील ‘भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार’ देण्यात येतात. हे पुरस्कार मराठी साहित्यातील ग्रामीणकादंबरी, ग्रामीण कविता संग्रह, ग्रामीण कथासंग्रह आणि ग्रामीण साहित्य समीक्षा या 04 साहित्य प्रकारातीलसर्वोत्कृष्ट ग्रामीण साहित्यकृतींनाच देण्यात येतात. या पुरस्कारासाठी वरील प्रमाणे साहित्यकृतींचा विचार केला जाणार असून प्रत्येक साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या साहित्यकृतीस प्रत्येकी 15000/-रुपये, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येते. 2023 या वर्षापर्यंतच्या पुरस्कारांचे वितरण झाले असून 2024 या वर्षाच्या घोषित करावयाच्या पुरस्कारासाठी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या काळात प्रकाशित झालेल्या ग्रामीण साहित्यविषयक ग्रंथांचाच विचार केला जाईल. तरी या पुरस्कारासाठी ग्रामीण लेखक व प्रकाशकांनी आपल्या ग्रंथांच्या किमान तीन प्रतीकार्यवाह , ग्रामीण साहित्य पुरस्कार योजना, भि. ग. रोहमारे ट्रस्ट पोहेगाव द्वारा प्राचार्य, के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव जि. अहिल्यानगर पिन- 423601 या पत्त्यावर दिनांक 30 ऑगस्ट 2025 पूर्वी पाठवाव्यात असे आवाहन भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह प्रो(डॉ.) जिभाऊ मोरे यांनी केले आहे.
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : के . जे. सोमैया महाविद्यालय व यू.आय.टी.एम. मारा युनिव्हर्सिटी केदाह ब्रँच, मलेशिया दरम्यान मागील दोन
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन केल्यास देशात सुशासन निर्माण होईल देशातील युवाशक्ती ही मोठी विधायक ताकद असते
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : के. जे. सोमैया महाविद्यालय व महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत ‘वाचनाचे महत्व’ या
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : रोबोटिक्स हे केवळ एक शैक्षणिक साधन नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT),
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राप्ती दीपक बुधवंत हिने कै. सौ. सुशिलाबाई
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : वाचनाने माणूस घडतो. वाचन हे मानवी मनाचे आणि एकूणच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे दोन छात्रसैनिक ऋषिकेश मढवई व
Read more