लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आमदार काळे यांनी केले अभिवादन
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : प्रतिभावंत साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण
Read more









