शेवगावात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

शेवगाव प्रतिनिधी, दि, २८ : क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी शेवगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more