‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा ई-केवायसीची संधी – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : लाडकी बहिण योजनेच्या बाबतीत तांत्रिक चुकांमुळे लाडक्या बहिणींवर अन्याय नको अशी भूमिका घेवून ज्या महिलांचे लाडक्या बहिणींचे महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये
Read more








