गुणवत्तापूर्ण कामे करून घेण्याची नागरिकांची देखील जबाबदारी – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : सर्वसामान्य नागरिकांच्या कर रूपाने शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा म्हणजेच हा निधी आहे. त्यामुळे त्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. विकासकामांसाठी वारंवार निधी
Read more