सरदार बाबुलाल पठाण यांचे निधन

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०२ : येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार बाबुलाल पठाण यांचे वार्धक्याने निधन झाले. निधन समयी त्याचे वय ६५ होते. त्यांचे मागे तीन विवाहीत मुली, तीन भाऊ, भावजया, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेवगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. 

Mypage
ReplyReply allForward