मुक्ताबाई शिंदे यांचे निधन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : मुक्ताबाई बाबुराव शिंदे (वय 80, रा. वारी ता. कोपरगाव ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर वारी येथील गोदावरी नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Mypage

श्रीरामपूर येथील आरको ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक रविंद्र शिंदे व साकरवाडी येथील गोदावरी बायोरीफायनरीजचे उपमहाव्यवस्थापक संजयकुमार शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या.  

Mypage