जेऊर कुंभारी गावठाण जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच आमदार काळेंची ग्वाही – महेंद्र वक्ते
कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीला गावठाणसाठी मिळालेली शेती महामंडळाची जागा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा शेती महामंडळाकडे जाणार नाही.
Read more









